धानाची पाने पिवळी पडतात आणि शेंडे वाडलेले आहे,तपकिरी रंगाचे पानावर डाग दिसून येते
धानाची पाने पिवळी पडतात आणि शेंडे वाडलेले आहे,तपकिरी रंगाचे पानावर डाग दिसून येते
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याधानाची पाने पिवळी पडतात आणि शेंडे वाडलेले आहे,तपकिरी रंगाचे पानावर डाग दिसून येते
शेंड्याचि पाने वाळतात व पानावर ठिबके येतात . यावर काहि उपाय सांगा?
पाणांलवर तांबुस पिवळसर व पांढरे डाग असुन बुडातुन भात पिक सडत आहे .आणी निसवा झाला असुन लोंबांवर तांबुस धान दिसत आहे.
साळी मध्ये चीक साचत नाही सुकून जात आहे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Utkarsha
111585
4 वर्षांपूर्वी
चिंतामण कुंभरे भातावरील पर्णकोष करपा कार्बेनडॅझिअम 15 ते 25 ग्राम 10 लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी.
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Mahesh
0
4 वर्षांपूर्वी
पान
Shrikant
0
4 वर्षांपूर्वी
धानाची पानांवर डाग पडतात व पाने पिवळी पडतात त्यावर उपाय योजना सांगा
Narrndra
11
4 वर्षांपूर्वी
धनावर घोडा व पिपोली खुब जास्त आहे त्या वर उपाय सांगा
Narrndra
11
4 वर्षांपूर्वी
धानाचे पाने पिवळी व धान वाडत आहे
Narrndra
11
4 वर्षांपूर्वी
धन्यवाद मैडम