भाताचे पाने पिवळे पडलेत आणि पिकावर पण प्रॉब्लेम आहे
भाताचे पाने पिवळे पडलेत आणि पिकावर पण प्रॉब्लेम आहे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याभाताचे पाने पिवळे पडलेत आणि पिकावर पण प्रॉब्लेम आहे
सर या भात पिकावर पांढरे डाग आहेत कृपया आपन आमाल या रोगा बाबत माहिती द्याल
धानाचे कणसावार पिवळट बुरशी
धानाची लोबी अर्दी पांढरी होत आहे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Utkarsha
111585
5 वर्षांपूर्वी
पवार लक्ष्मण गोविंद भातावरील पर्णकोष करपा आहे टेब्युक्युनॅझोल याची 8-10 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.हे बाजारात बायर चे फॉलिकर नावाने भेटते
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!पवार
1
5 वर्षांपूर्वी
धन्यवाद मॅडम