भातावरील दाणे काणी - भात

भात भात

Sir, yavar upay sanga

Bhaatacha lomb madhun pandhare pochat rahate

1वाईट मतप्रदर्शन
U

प्रफुल बघेले भातावरील दाणे काणी ( काजळी कानी ) आहे, या साठी प्रोपीकॅनॅझोल 11.7% एस.सी म्हणजेच सिजेंटा चे टिल्ट (Tilt ) हे औषध 10 मिली प्रति 10 लीटर पाण्यात टाकून फवारनी करावी.

चांगले मतप्रदर्शन1

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
N

Very good notes in beat sheti.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा