खोड़कीड़ा ह्या रोगावर कोणता उपाय आहे
पिवड़ी पाने दिसतात बुर्शी पन आहे खोड़किड्याच लक्सन दिसतात
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापिवड़ी पाने दिसतात बुर्शी पन आहे खोड़किड्याच लक्सन दिसतात
शेंड्याचि पाने वाळतात व पानावर ठिबके येतात . यावर काहि उपाय सांगा?
आणि पानांची टोक सुकतात उपाय सांगा
हा रोग कोनता आहे साईडची पाने पीवळी पडून वाळत आहे उपाय सागा
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Utkarsha
111585
4 वर्षांपूर्वी
Sachin Walke खोडकिडा क्लोरोपायरीफॉस 50 ट्क्के +सायपरमेथ्रीन 5टक्के ( हमला, कॅनॉन) 30 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Lokesh
0
4 वर्षांपूर्वी
पाने पिवळी दिसतात कोणता रोग आहे
Anand
21
4 वर्षांपूर्वी
Sachin Walke
Bhumeshwar
11
4 वर्षांपूर्वी
खोड कीडा रोगांवर उपचार काय आहे.
Aditya
0
4 वर्षांपूर्वी
पारिजातकाची पाने पिवळी पडत आहे
Laxman
0
4 वर्षांपूर्वी
Mala bayotik oshadhi chi matra pahije ahe
Laxman
0
4 वर्षांपूर्वी
Mala khodkid ya rogasathi bayotik oshadhi sanga