या प्रश्नाचा विषय आहे:

कलिंगडावरील फळमाशी

या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
कलिंगडावरील फळमाशी - लाल भोपळा

लाल भोपळा लाल भोपळा

S

हे डांगर चा वेळ आहे त्याला डांगर लगल्यानंतर ते थोड्या दिवसांनी जाळून जाते

पानांचा रंग हिरवा आणि पिवळा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Sandeep Shelke फळ माशीच्या Melon Fruit Fly नियंत्रणासाठी एकरी 12 कामगंध सापळे लावा आणि मॅलाथियॉन + गुळाची फवारणी घ्या एक घरगुती उपाय थायमेट कॅरीबॅग मध्ये फक्त 100 ग्रॅम टाकून कॅरीबॅग ला गाठ मारून छिंद्र पाडा व असेच एकरी दहा बॅग तयार करून टोमॅटो च्या शेतात तार किंवा काठी ला बांधा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा