कोणते खत टाकावे फळ जास्त लागण्यासाठी
कोणती खते सोडावी भोपळ्याला ,काही रोग आहे का असल्यास सांगा, उपाय सांगा.
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याकोणती खते सोडावी भोपळ्याला ,काही रोग आहे का असल्यास सांगा, उपाय सांगा.
कोहडया पिकावर फुल कतार आहे
कशामुळे होत आहे बोरॉन कमतरता की पाणी कमी पडले
पिवळे डाग आहेत वाढ कमी आहे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603569
5 वर्षांपूर्वी
Pankaj Khule Patil Flea Beetles किडींच्या नियंत्रणासाठी डेल्टामेथ्रीन + निमतेल ची फवारणी घ्या। फुलधारणेच्या काळात स्फुरद ची जास्त गरज असते त्यामुळे 12:32:16 सारखा खत वापरा।
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!