सर / मॅडम मिर्ची ला असा प्रॉब्लेम कमीच होत नाही लागवड 02/02/21 ची आहे पहिला स्प्रे ऍक्टरा+निमतेल,नंतर बेनिव्हिया, परत पेगासेस नंतर उलाला नंतर ऍक्टरा+निमतेल +m45, नंतर सोलोमन +बविस्टीन आणि आज असाटाप+Acetamiprid 20% चें स्प्रे घेतलें आहेत तरी सुद्धा 60% प्लॉट असा दिसत आहे काय करावे लागेल सर
बोकडा आलेला आहे खूपच 60%
Venkat 603569
3 वर्षांपूर्वी
विजय Broad Mite कोळी आणि Chilli Thrips च्या नियंत्रणासाठी आबासीन + निमतेल चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!विजय 92
3 वर्षांपूर्वी
Venkat Pawar. सर आबसिन चें काय कार्य आहे
Venkat 603569
3 वर्षांपूर्वी
विजय आबासीन हे कोळीनाशक आहे व थ्रीप्सवर देखील चांगला नियंत्रण करते
Sudhir 4604
3 वर्षांपूर्वी
वरील औषद कमी नाही झाले तर Calsium+बोरॉन ड्रीप मधून सोडा
विजय 92
3 वर्षांपूर्वी
Okk
Niteen 6
3 वर्षांपूर्वी
Tresar fvarne
Amol 0
3 वर्षांपूर्वी
Jump ik pudi + Bio 303 20 ml pump la ghya फरक जाणवेल 2-3 दिवसात लगेच