खोड आणि शेंड्याची कूज - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

हिरवी मिरची लावून 7 दिवस झाले आहेत पण अश्या प्रकारे झाडाचे खोड होत आहे.

झाडाचे खोड पिवळे पडत आहे

1वाईट मतप्रदर्शन
V

विशाल खेंडके Foot and Collar Rot कुजच्या नियंत्रणासाठी एलिएट चि आळवणी करा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

मी आजच हुमिक ऍसिड आणि 19-19-19 चा ढोस दिलाय ड्रीप मधून

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
H

रोपाची काडी बरोबर नाहीये दादा म्हणून तस वाटत असेल आणि रोप लावतांना रोप हाता मुळे पण तुटले असेल ते रोप जर मरण पावले असेल तर तिथे 2 रे रोप लागवण करा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
N

Mahasnagram

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

रोपे लागवड करताना इजा झालेली आहे त्यामुळे जे रोप खराब झालेले असेल तिथे रोप तुणून घ्यावे ,तसेच तुम्ही फोटो टाकलेले रोपाची च्या बुडाची साल निघालेली आहे त्यामुळे ते रोप तयार होणार नाही त्या ठिकाणी दुसरे रोप लावावे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा