5531 मिरची प्लॉट आहे 3 महिन्याचा , पाने गळत आहेत. उपाय सांगा
5531 मिरची प्लॉट आहे 3 महिन्याचा , पाने गळत आहेत. उपाय सांगा
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या5531 मिरची प्लॉट आहे 3 महिन्याचा , पाने गळत आहेत. उपाय सांगा
पान पिवळी पडत आहे. मिरची बारीक आहे. @Venkat Pawar.
पानांमध्ये काळसरपणा नाही ,पाने पुर्णपणे उघडत नाही.
झाडाचे खलील भागात एक दोन पाने पिवळी पडली
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603569
3 वर्षांपूर्वी
Prathmesh Khule Powdery Mildew of Pepper भुरीच्या नियंत्रणासाठी इंडेक्स + पोटॅशियम बायकार्बोनेट चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Hrishikesh
31
3 वर्षांपूर्वी
युरिया सोडला होता का दादा ? जर सोडला असेल तर त्या मुळे पण होऊ शकते । वाढ आणि मर लवखर होते युरिया मुळे
Prathmesh
6
3 वर्षांपूर्वी
Hrishikesh Deore हो पण त्यासाठी उपाय सांगा ना
Hrishikesh
31
3 वर्षांपूर्वी
Prathmesh Khule ड्रीप मधून 500gr गुळ 2 kg ताक 10 अंडे 200 लिटर पाण्यातुन सोडून द्या नवीन फुटवा चालू होऊल
Prathmesh
6
3 वर्षांपूर्वी
Hrishikesh Deore Thank u so much sir
Siddheshwar
28
3 वर्षांपूर्वी
BASF Acrisio 15ltr. 15ml.+potassium bicarbonate 15ltr. 75gm.