भूरी रोग - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

S

पाने पिवळी पडली आहेत काय करावे उपाय सांगा व 19,19,19 हुमिकऍसिड,बविस्टीन ची आळवणी घेतली आहे 4 दिवस झाले आहे पुढील खतांच नियोजन सांगा

पाने पिवळीपडली आहेत व काळोखी येण्यासाठी काही नियोजन सांगा

1वाईट मतप्रदर्शन
V

Sushant Kuchekar भुरीच्या Powdery Mildew नियंत्रणासाठी रिडॉमिल गोल्ड + ईसाबियन का छिडकाव किजीए

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा