मिरचीवरील फुलकिडे - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

T

मिरची पिकाला एक महिना झाला आहे,पुढील नियोजन व काही कमतरता असल्यास सुचवा

मिरची ला हुमिक,m45 आणि 19 19 19 ची आळवणी केली आहे व सम्राट व urea टाकला आहे थ्रीप्स टाळण्यासाठी उपाय सुचवा

11
V

Tushar Kurde Chilli Thrips च्या नियंत्रणासाठी अलिका + निमतेल चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा