झाडे पिवळसर दिसत आहेत व पान गळती होत आहे
पान गळती होत आहे पान पिवळी झाली आहे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापान गळती होत आहे पान पिवळी झाली आहे
पाने करायला लागली आहे
मिरचीचे पाने वरच्या बाजूने वळत आहे तसेच फळांचा रंग लाल व तपकिरी रंगाचे होत आहेत.
पाने खालच्या बाजूला आकासली गेली आहेत. जसं की बोकड्याच्या विरुद्ध...
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603569
3 वर्षांपूर्वी
Kishor Powdery Mildew of Pepper भुरीच्या उत्तम नियंत्रणासाठी 1. ड्रीप द्वारे 00:00:50 एकरी 3 ते 4 किलो सोडा। 2. दुसऱ्या दिवशी भुरीच्या नियंत्रणासाठी वापरण्यात येणाऱ्या बुरशीनाशक सोबत पोटॅशियम बायकार्बोनेट ची फवारणी घ्या। 3. भुरीच्या नियंत्रणासाठी बरेच कंपनीचे प्रॉडक्ट बाजारात उपलब्ध आहेत। त्यापैकी काही मी इथे नमूद करत आहे सुरुवातीच्या काळात 1. कॉन्टॅफ 2. ताकत 3. इंडेक्स किंवा सिस्थेंन जास्त प्रादुर्भाव असल्यास 1. अमिस्टर प्लस 2. टिल्ट 3. मेरीवोन 4. अक्रेसियो 5. नेटिवो
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Kishor 11
3 वर्षांपूर्वी
या तिन्ही स्टेप केल्या आहेत तरी पण फुटव्यात थोडा पिवळसर पणा आहे आणि झाडी पिवळी आहेत
Govond 0
3 वर्षांपूर्वी
mearion