मिरचीवरील फुलकिडे - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

P

मिरची ला आता फुले यायला लागले आहेत़ पण पाने सुर्तक्ले आहेत़ आणि जोम लागत नाहि झाडाला .उपाय सुचवावे .

मिरची ला आता फुले यायला लागले आहेत़ पण पाने सुर्तक्ले आहेत़ आणि जोम लागत नाहि झाडाला .उपाय सुचवावे . पाने आणि उंची वाढत नाही

1वाईट मतप्रदर्शन
V

Plantix User Chilli Thrips वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺🌱🌱

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
S

koli नियंत्रण : omite abacin fenaxaquin चा स्प्रे करा

1वाईट मतप्रदर्शन

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

ढोबळी मिरची आणि मिरची

हा प्रकार व्हायरस चा आहे का? असेल तर त्यावर उपाय काय करावे?की थ्रीप्स आहे?

पाने अशी जाड होऊन वर दुमडली आहेत,पिवळी पडू लागली आहेत,अश्या झाडांची संख्या एकूण झाडांच्या 5% आहे

ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची चे पाने पिवळी होऊन गळून पडत आहेत कृपया उपाय सुचवा

पिवळी पाने होऊन गालत आहेत

ढोबळी मिरची आणि मिरची

Shimla Mirchi che navin shendyache pan gola zalele diste

Pane gola disun yetat ani zadavar kuthlehi kitak adhalun yet nahi syngenta paladin variety ahe shimla mirchi 11 diwas zale lagwad karun nemka kashacha pradurbhav ahe te sanga ...? Ani favarni sathi aushadh sanga ....? Please fast .....🙏🙏

ढोबळी मिरची आणि मिरची

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा