माझ्या मिरचीला जास्त औषध झालं आहे मिरची ची पाने करपली आहेत काय करू
पिवळसर पडली आहेत पाने जळाली आहेत काय करू
झाडांच्या या समस्यांविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापिवळसर पडली आहेत पाने जळाली आहेत काय करू
पानांचा रंग पांढरा आहे. यावर उपाय काय आहे.
मिरचीच्या रोप अचानकपणे सुकत असून संपूर्ण झाड नष्ट होत आहे. तसेच झाडाला फुल सुद्धा आलेले होते. कृपया करून उपाय सुचवा
Kahi pane khali zhukli aahet aani kahi var
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603569
3 वर्षांपूर्वी
Raj Pesticide Burn वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺🌱🌱
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Sudhir
4604
3 वर्षांपूर्वी
सिलिकॉन चा स्प्रे घ्या
Raj
18
3 वर्षांपूर्वी
Sudhir Raghoche सिलिकॉन चा किंमत काय आहे
Sudhir
4604
3 वर्षांपूर्वी
100 ml =250 -300