मिरीवरील भूरी - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

ज

पानाचा आकार हळू हळू लहान होत आहे

हा कोणता रोग आहे काही कळतच नाही पानाचा आकार हळू हळू लहान होत आहे आणि शेंडा जळत आहे रोग कोणता आहे व उपाय सांगा प्लीज

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

जाधव गोविंद भुरीच्या Powdery Mildew of Pepper नियंत्रणासाठी इंडेक्स + पोटॅशियम बायकार्बोनेट चि फवारणी घ्या

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
M

बायो 303 1 मिली किंवा स्नायपर पॉईंट फाईव्ह मिली प्रतिलिटर फवारणी दोन दिवसाच्या अंतराने दोन वेळा करा

2वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा