मिरचीवरील फुलकिडे - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

मिरची पिकाची पाने आकसली होती परंतु आता नवीन शेंडा निघत आहे आकसलेली पाने ठिक होण्यासाठी व नवीन पालवी, फुल कळी व फळ धारणा होण्यासाठी काय उपाय करावेत

कृपया मार्गदर्शन करावे 🙏

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
F

Hi आकाराम शेटे Check out if there is anything like Chilli Thrips For confirmation purpose please click on the above green hyperlink to get more details. Quick solution: 👉 Emamectin benzoate 5%SG.

चांगले मतप्रदर्शन1

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
M

Delegate 10 ml per pump spray ghya

12
M

Trips aahe bio303,,snyper,,abacin 1ml per lit spray alternetaly in 3days interval

1वाईट मतप्रदर्शन
G

मिओथ्रीन 15लिटर साठी 20 मिली व acetemapride 15 लिटर साठी 10 ग्रॅम फवारणी करा

1वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा