फ्ली बीटल (तुडतुडा बीटल) - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

A

पानावरती बारिक बारिक होल पडले आहे व पाने चिरमटलि आहे पिक 40 दिवसाचे आहे प्लॉट मधे असे झाडे खुप थोड्या प्रमाणात आहे व झाडाला फुले पन लाघत आहे फुले कळी लागण्या साठी योग्य पर्याय सांगा

पाने चिरमटने पानाला होल पडणे फुले व कळी कमी प्रमाणात येणे

1वाईट मतप्रदर्शन
V

Anildumre Flea Beetles उपर दिये हरे लिंक पर क्लिक किजीए ताकी हम प्लँनटिक्स लायब्ररी मे इस समस्या कि संक्षिप्त जाणकारी व निवारण उपायोका विवरण प्राप्त कर सके ☺☺🌱🌱

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
S

लवकर coragen ३ ml पर पंप स्प्रे करा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

Shendya मध्ये ali आहे पहा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा