खोड आणि शेंड्याची कूज - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

रोपाच्या मुळातुन कांडी वाळत आहे

पान सूरकूटे झाले कांडी वाळते

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

सत्यपाल खिल्लारे Foot and Collar Rot कुजच्या नियंत्रणासाठी एलिएट चि आळवणी करा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

ढोबळी मिरची आणि मिरची

मिरची चे झाड पुर्णपणे मुळापासून वाळुन जात आहे.

पाने सुकुन जातात. झाड पुर्णपणे वाळुन जातं

ढोबळी मिरची आणि मिरची

25 दिवसाची मिरची झाली आहे काही झाडाची पाने खालच्या दिशेस वाकडी झाली आहेत यावर उपाय काय

25 दिवसाची मिरची झाली आहे काही झाडाची पाने खालच्या दिशेस वाकडी झाली आहे यावर उपाय काय

ढोबळी मिरची आणि मिरची

सर झाडे मरत आहे उपाय सांगा दोन दिवसापुर्वी रिडोमील& इमिडा फीप्रोनिल फवारले

कोकडा रोग पण आहे यावरील उपाय काय

ढोबळी मिरची आणि मिरची

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा