बरोबर आहे का? 22 दिवसाचा प्लॉट आहे.. वाढ योग्य आहे का.. पानांचा चुराडा मुरडा वाटतो आहे थोडा.. काय काळजी घ्यावी लागेल
चुराडा मुरडा पानांचा...
या विषाणूबद्दल आणि त्याचे प्रतिबंध कसे करावे याबद्दल सर्व जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याचुराडा मुरडा पानांचा...
पानाचा रंग पिवळा होत आहे
पाने पिवळी होत आहे उपाय सांगा
संपूण रोप वारुण जात आहे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Amit
211
3 वर्षांपूर्वी
Akshay Sable Patil थोडा Chilli Leaf Curl Virus दिसत आहे, नीम तेल ची फवारणी करा.
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Akshay
0
3 वर्षांपूर्वी
Amit Pandey Neem tel ne cover hoil ka
Amit
211
3 वर्षांपूर्वी
Akshay Sable Patil आत्ता सूर्वत आहे तर होईल
Amit
211
3 वर्षांपूर्वी
Akshay Sable Patil नीम तेल बरोबर agri 82 add केलं तर अजून चांगला रिझल्ट मिळेल
Utkarsha
111585
3 वर्षांपूर्वी
स्पिनेटोरम 11.7 % (धानूका चे लार्वो) 15 मिली पंप फवारणी करावी .