मावा - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

मिरची वरील मावा व चिक्का रोगा साठी परिणाम कारक फवारणी सुचवा

पानावर ओलसर व तेलकट थर आहे

1वाईट मतप्रदर्शन
V

जितेंद्र वाघ Aphids माव्याच्या नियंत्रणासाठी रोगर + उलाला चि फवारणी घ्या

2वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
D

प्रमान कीती मिली वापरावे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Dipak Survase जितेंद्र वाघ Aphids माव्याच्या नियंत्रणासाठी रोगर200 मिली + उलाला60 ग्राम प्रति 200 लिटर चि फवारणी घ्या

2वाईट मतप्रदर्शन

आजच उलाला फवारले पुढील दिवसात फरक पाहु🙏👍

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
D

मिर्चीवर कोकडा वाढतोय उपाय सांगा

1वाईट मतप्रदर्शन
V

Datta Jaysing Ingle झाडाचा फोटो पाठवा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

मिरच्या वर मवा पडुन झाडे काळे पडलि आहेत उपाय सांगा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Santosh Choudhari Aphids माव्याच्या नियंत्रणासाठी रोगर + उलाला चि फवारणी घ्या

1वाईट मतप्रदर्शन
P

Rejent + Admire chi favarni kranti 10 divsa chya antrane

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
A

'mirvhi var rog lahla ahe tar dhavae marachi

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

अण्णा वाघ कोळीच्या Broad Mite नियंत्रणासाठी आबासीन + निमतेल चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

Mirchivar kokda ala ahe upay sanga

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Shamkar Ramesh Londhe झाडाचा फोटो पाठवा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

ढोबळी मिरची आणि मिरची

फळांची असमान वाढीवर कोणते रासायन वापरावे

मिरचीचे पाने वरच्या बाजूने वळत आहे तसेच फळांचा रंग लाल व तपकिरी रंगाचे होत आहेत.

ढोबळी मिरची आणि मिरची

माझ्या मिरची पाने गुंडाळून गेली आहे मी दोन दिवसापूर्वी कीटक नाशक म्हणून रिसब ,टाटा माणिक, व स्टिकर असे मिसळून फवारणी केली पण काही फरक जाणवत नाही मी कोणती फवारणी केली पाहिजे

पाने गुंडाळत चाललीआहे व वाढ सुध्दा होतनायआहे

ढोबळी मिरची आणि मिरची

टु फोरटीचा इफेकट झाला आहे पाने कोमजल आहे उपाय सागा़ त्र

टु फोरटीचा इफेकट झाला आहे पानेकोमजली असून फुलगळ झाली आहेउपाय सागा

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा