मिर्ची वर लिफ कर्ल वायरस आला आहे सुरुवातीला 1 एकरातिल 2 ,4 झाडे या रोगनी ईफ़ेकटेड झाले होते ते मी झाड उपटुन टाकले नंतर चांगल्या दर्जाचे insecticide वापरले आज कटक फवारल्या नंतर 2 दिवस चांगला रिजल्ट येतो आहे आनी आज आणखीन काही झाड असलीच प्लॉट मधे आढळली पुढिल नीयोजन सुचवावे
पाने वरच्या बाजूस मुरडली आहेत चुर्डा मुर्ड़ा रोग आहे
Shubham 1490
3 वर्षांपूर्वी
Mundhe Abhimanyu पुढील संसर्ग थांबिण्यासाठी pegasus ची फवारणी करावी
Tufail 437750
3 वर्षांपूर्वी
Dear Mundhe Abhimanyu how are you dear welcome to plantix community dear as per your image it's seem to be Chilli Leaf Curl Virus Broad Mite attack dear
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Tufail 437750
3 वर्षांपूर्वी
Control the vectors of virus with bifenthrine, Pymetrozine, propinophos, spiromesifin or flonicamid dear😊😊
Aditya 238
3 वर्षांपूर्वी
Benevia mara
Shahzaib 166294
3 वर्षांपूर्वी
Mundhe Abhimanyu यह आपकी फसल में वायरस का हमला है। कृपया इस बीमारी के बारे में पूरी जानकारी जानने के लिए नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें। Chilli Thrips Chilli Leaf Curl Virus