Asa kashya mule hot aahe Aani ya var upay sanga Yala vhayras mhanav ka
मिरची चे 1300 झाडे आहेत 25 झाडे मी नष्ट केले ते पण नेट हाउस मध्ये तरी पन येत आहे
हे कोळी नष्ट करुन प्रादुर्भाव कसा प्रतिबंधित करायचा हे जाणुन घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यामिरची चे 1300 झाडे आहेत 25 झाडे मी नष्ट केले ते पण नेट हाउस मध्ये तरी पन येत आहे
Yachyavar formite ani supranil chi favrni keli tari yachi kahi result disat nahi
पानांना फोड येणे व पांढरी पडणे
Kahi pane khali zhukli aahet aani kahi var
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603569
3 वर्षांपूर्वी
शिवाजी टकले लालकोळी च्या Broad Mite नियंत्रणासाठी 1. पाण्याची स्टिकर टाकून फवारणी करा. यामुळे लालकोळी ने तायर केलेली जाळी तुटेल व लालकोळी आपल्या जाग्यावरून थोडी सरकेल। पाणी दीड ते दुप्पट वापरा। 2. दोन तासांनी कोळीनाशकची फवारणी करा। 3. प्रदर्भावाची सुरुवात असेल तर ओमाईट + सल्फर किंवा मेडन किंवा मॅजिस्टर वापरा 4. प्रमाण जास्त असेल तर ओबेरॉन किंवा आबासीन किंवा बोरनियो चा वापर करा।
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Mohmmad 969
3 वर्षांपूर्वी
Sir Venkat Pawar. Did you mean in step 1 (1. पाण्याची स्टिकर टाकून फवारणी करा. यामुळे लालकोळी ने तायर केलेली जाळी तुटेल व लालकोळी आपल्या जाग्यावरून थोडी सरकेल। पाणी दीड ते दुप्पट वापरा।) spray mineral oil summer?
Venkat 603569
3 वर्षांपूर्वी
Mohmmad Alhawany No. Just spray water (double quantity) with any silicon base sticker. It helps in breaking web prepared by mites. After 2 hours go for spray of any Acaricide like Fenpyroximate in initial stages and Spiromesifen in later stages.
Mohmmad 969
3 वर्षांपूर्वी
Sir Venkat Pawar. You mean in the silicon base sticker . that in the picture, that I send it
Mohmmad 969
3 वर्षांपूर्वी
Sir. Venkat Pawar. I searched it on it , l found this
Venkat 603569
3 वर्षांपूर्वी
Mohmmad Alhawany Yes you can use 😊
Mohmmad 969
3 वर्षांपूर्वी
Thank you very very much sir Venkat Pawar. But Did not write how many use ml/letter Please you can tell me how many us ml each letter for spraying plants tomatoes and peppers. with my greetings to you.😀☺️☺️😍😍 Excuse me, I correct the conversation in continuation because spelling errors. I am not eligible language well.
Venkat 603569
3 वर्षांपूर्वी
Mohmmad Alhawany If it is silicon base then use 1 ml per 3 litres of water.
Mohmmad 969
3 वर्षांपूर्वी
Thank you Sir Venkat Pawar.