Mirchi Che jhad marat ahe Kay karav
Mirchi Che jhad marat ahe Kay karav
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याMirchi Che jhad marat ahe Kay karav
सर आमचि मिरची पिक असे होत आहे काय वापरावे लागेल सांगा
पाने पिवळी होत आहे उपाय सांगा
Wadh thabli ahe navin basati nahi
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603569
3 वर्षांपूर्वी
Sagar Nainav Stem Rot खोडकुज वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺🌱🌱
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Sagar
545
3 वर्षांपूर्वी
Kay sodav lagel
Sagar
545
3 वर्षांपूर्वी
Khod kuj nahi ahe mul sukat ahe
Sagar
545
3 वर्षांपूर्वी
Fuserium tar nahi ahet sir
Venkat
603569
3 वर्षांपूर्वी
Sagar Nainav फ्युजरीयम नाही। कोसाईड + व्हॅलीडा व दोन दिवसांनी एलिएट सोडा
Sagar
545
3 वर्षांपूर्वी
Ok sir
Sagar
545
3 वर्षांपूर्वी
He bagha
Venkat
603569
3 वर्षांपूर्वी
Sagar Nainav वरील आळवणी करा
Sagar
545
3 वर्षांपूर्वी
Ok
Sagar
545
3 वर्षांपूर्वी
Velida 1 khandi photos dakhav SAR ikday mix cantent ahe
Sagar
545
3 वर्षांपूर्वी
He chalel na
Venkat
603569
3 वर्षांपूर्वी
Sagar Nainav कोसाईड किंवा एलिएट दोन्हीपैकी एकच वापरा
Sagar
545
3 वर्षांपूर्वी
Aaj Kay sodu SAR mag tumcha mate mi anun ghetle ata
Sagar
545
3 वर्षांपूर्वी
Valida ani kosavid sobat sodu ka
Sagar
545
3 वर्षांपूर्वी
Sir saga plz valida ani kosavid sobat sodu na
Venkat
603569
3 वर्षांपूर्वी
Sagar Nainav हो व्हॅलीडा आणि कोसाईड एकत्र सोडा
Sagar
545
3 वर्षांपूर्वी
Ok