स्क्लेरोशिनिया खोडकुज - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

S

Jhad ka Marat ahe Kay karav lagel

Jhad ka Marat ahe Kay karav lagel

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Sagar Nainav Stem Rot खोडकुज वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺🌱🌱

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
S

Kay karav chaglay results sathi

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Sagar Nainav कोसाईड + व्हॅलीडामायसीन व दोन दिवसांनी एलिएट चि आळवणी करा

2वाईट मतप्रदर्शन
S

Jhad mar thambel na Mul sukat ahe

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

Sagar Nainav Kiti ahe mirchi Konti verity ahe

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

Ardha acar

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

Sitara

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

He chalel na

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Sagar Nainav कोसाईड किंवा एलिएट दोन्हीपैकी एकच वापरा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

Valida ani kosavid sobat sodat ahe Ani 2 divsa ne aliant disel sir chalel na

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Sagar Nainav होते हे बेस्ट राहील

1वाईट मतप्रदर्शन
S

Ok sir ajun 2 divsane aliyant sodun Dil

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Sagar Nainav हो ते चांगले राहील

1वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा