कपाशीवरील लाल ढेकूण - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

R

मिरचीला फूल येत नाही ... आहे. काय करू सांगा.

फूल येत नाही.... आहे.....

1वाईट मतप्रदर्शन
V

Rupesh 12:61:00 + बोरान + गोदरेज डबल चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
P

Venkat Pawar. Bhindila gat ali ahe sir

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Pravin Rathod ते Thrips किंवा आजूबाजूला कापूस असल्यास Red Cotton Bug या किड्यामुळे होते। डेल्टामेथ्रीन किंवा सेफिना + निमतेल चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा