ढोबळी मिरची पान सुकायला का लागले आहेत
ढोबळी मिरचीचे पान असें का होत आहेत
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याढोबळी मिरचीचे पान असें का होत आहेत
पाने पिवळी होत आहे .पानांच्या खालच्या बाजूला लालसर पना येत आहे. शेंडा आखडता आहे. उपाय सांगा
पानांचा रंग पिवळा पान को काढला आहे
मिरची लागवडकरून 10 दिवस झाले आहे पानांना फोटोत दाखवल्यासारखे होत आहे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Shubham
1490
3 वर्षांपूर्वी
Pratap Tangade Fusarium Wilt कृपया हि साईट चेक करावी यथायोग्य माहिती मिळेल Trichoderma हे बुरशीनाशक ५०० gm २ kg १० लिटर पाण्यात खोडाला टाकावे
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!