मिरचीवरील सरकोस्पोरा पानावरील ठिपके - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

S

Pls mirachi la konti favarani kayachi kahitari upay sanga

मिरचीची पान अशी झाल्यावर काय करायच

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

Sachin Patil Chilli Cercospora Leaf Spot कृपया हि साईट चेक करावी यथायोग्य माहिती मिळेल

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
S

Sachin Patil ब्ल्यू कॉपर ची फवारणी करावी .

1वाईट मतप्रदर्शन
S

Thanks

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

ढोबळी मिरची आणि मिरची

कुकङा झाला आहे...स्ट्राॅग फवारनी सुचवावी..आधी साधी फवारनी झाली आहे..

पाने पिवळी पङुन मोठ्या प्रमानावर दुमङू लागली आहेत..

ढोबळी मिरची आणि मिरची

मी पहिल्यांदा ढोबळी मिरची लावली आहे मला काहीच माहिती नाही कृपया मला सहकार्य करावे नाग आळी भरपूर प्रमाणात आहे कुठल्या औषध फवारणी करावी एक महिना झालं मिरची लावून

पानाचा रंग हिरवा आहे कुठे कुठे तर पिवळा प्रमाणात दिसतात

ढोबळी मिरची आणि मिरची

मिरची ची झाडे वाडत आहेत तसेच झाडे पिवडी पडत आहेत

पाने पिवळी, कोकाडली आहेत,मिरची ची चा लाग कमी लागत आहेत मिरची खूप लहान वाढ झाली असून पक्की होत आहेत

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा