मिरचीवरील सरकोस्पोरा पानावरील ठिपके - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

R

पानाना अशे झाले आहे काय फावरू कोणते बुरशी नाशक वापरू

मिरची लागवडकरून 10 दिवस झाले आहे पानांना फोटोत दाखवल्यासारखे होत आहे

1वाईट मतप्रदर्शन
U

Rajesh Nikam 500 ग्राम Trichoderma (ट्रायकोडर्मा) हे पावडर 10 लिटर दुधात टाकून हे 10 लिटर दुध 50 लिटर पाण्यात मिसळून बुडाला टाकावे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
R

आपली एक एकर मिरची आहे 19-19 खत चालू करूका सोडायला

1वाईट मतप्रदर्शन
R

गोगलगाय रोप खात आहेत खूप

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

Rajesh Nikam Chilli Cercospora Leaf Spot कृपया हि साईट चेक करावी यथायोग्य माहिती मिळेल. ब्लू कॉपर बुरशीनाशक फवारणी करावे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
S

Rajesh Nikam १९:१९:१९ अजून ४ दिवसानंतर चालू करावे त्या सोबत कॅल्शियम nitrate सोडावे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
R

धन्यवाद Utkarsha Shubham Shinde

1वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा