फ्युसॅरियम मर - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

A

मिर्ची झाड सुकत आहे व नंतर वाळून जात आहे...... वाण ज्वलरी ..लागवड होऊन 1 महिना झाला मुळापाशी खोडाला केसावणी लांब पांढरी आळी आहे व ऊंनी सुध्दा आहे. उपाय सुचवा...

पान सुकून जातात व नंतर पूर्ण झाड वाळतआहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

Anil Daud Fusarium Wilt कृपया ही साईट चेक करावी यथायोग्य मदत होईल

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

pani jast hoty ka

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा