झाडे लावून 5 दिवस झालेत पण त्याची पाने पिवळी पडून गळतात रोपे लावली त्या वेळेस पानांवर पांढरे ठिपके होते झाड कर्जळू राहिलाय
पानांचा कलर पिवळा होवून कर्जळतात व गळतात पानांवर पांढरे ठिपके आहे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापानांचा कलर पिवळा होवून कर्जळतात व गळतात पानांवर पांढरे ठिपके आहे
१५ दिवसांचे आहे ४ स्प्रे झाले आहे Actara (sygenta) दोनदा रोगर आणि कराटे कोकडा किंवा घुब डा येऊ नये म्हणून काय प्रतिबंधात्मक उपाय केले पाहिजे कोणत्या फवारण्या आलटून पालटून केल्या पाहिजे . मार्गदर्शन करा प्लीज
मिरची पाने वरच्या बाजूला आखडून येत आहेत
पानांचा रंग पिवळाहोते आणि गळहोते
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Shubham 1490
3 वर्षांपूर्वी
Amol Sable Chilli Cercospora Leaf Spot कृपया हि साईट चेक करावी यथायोग्य माहिती मिळेल , ब्ल्यू कॉपर ची फवारणी करावी बुरशीनाशक तत्काळ फवारणी करावी त्या नंतर micronutrients द्यावे
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!दिपक 21
3 वर्षांपूर्वी
करपा रोग नियंत्रण - मॅन्कोझेब ३० ग्रॅम /१५ लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करावी.