मका, बाजरी आणि ज्वारीवरील तांबडे ढेकूण (ढेकण्या) - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

K

या कीडी साठी कोणता उपाय करावा

मिरची च्या झाडाचे पान कत्ररतो

1वाईट मतप्रदर्शन
V

Krushna Damodar Janjal Stink Bugs on Maize, Millet and Sorghum किडींच्या नियंत्रणासाठी डेल्टामेथ्रीन + निमतेल चि फवारणी घ्या

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
Y

Use Syngenta Capcadis [ Thaimothoxam 75%] 7 gm per 15 liter water

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
K

Dada balp lava Ani Khali tople theva pani taka taymadhe thodese dizel taka 💯 rizalt

1वाईट मतप्रदर्शन

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

ढोबळी मिरची आणि मिरची

मिर्ची वर लिफ कर्ल वायरस आला आहे सुरुवातीला 1 एकरातिल 2 ,4 झाडे या रोगनी ईफ़ेकटेड झाले होते ते मी झाड उपटुन टाकले नंतर चांगल्या दर्जाचे insecticide वापरले आज कटक फवारल्या नंतर 2 दिवस चांगला रिजल्ट येतो आहे आनी आज आणखीन काही झाड असलीच प्लॉट मधे आढळली पुढिल नीयोजन सुचवावे

पाने वरच्या बाजूस मुरडली आहेत चुर्डा मुर्ड़ा रोग आहे

ढोबळी मिरची आणि मिरची

मिरचिला असा डाग पडत आहे

कोणते खत कींवा स्प्रे दयावे

ढोबळी मिरची आणि मिरची

मिर्ची ची पान सुरकटलेली आहे. त्यावर काय उपचार केले पाहिजे ?

पानांच्या शिरा पिवळ्या रंगाच्या झाल्यात आणि पाने सुरकटलेली आहेत.

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा