नमस्कार मी मिरची लागवड केली आहे मिरचीचे पाने गोळा होत असून फुल कळी टिकत नाही कृपया उपाय सांगा
पाने गोळा,फुल कळी टिकत नाही पाने पिवळे पडत आहे
हे कोळी नष्ट करुन प्रादुर्भाव कसा प्रतिबंधित करायचा हे जाणुन घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापाने गोळा,फुल कळी टिकत नाही पाने पिवळे पडत आहे
मिरची चे 1300 झाडे आहेत 25 झाडे मी नष्ट केले ते पण नेट हाउस मध्ये तरी पन येत आहे
पानांच्या शिरा पिवळ्या रंगाच्या झाल्यात आणि पाने सुरकटलेली आहेत.
मिरचीचे पाने पिवळी होऊन करपतात उपाय काय
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603569
3 वर्षांपूर्वी
अमोल जाधव कोळीच्या Broad Mite नियंत्रणासाठी मॅजिस्टर किंवा ओबेरॉन चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Sudhir
4604
3 वर्षांपूर्वी
Planofix 3 ml पर पंप स्प्रे करा
Pratik
34
3 वर्षांपूर्वी
Magic grow super cha spray dya.
Ssj
0
3 वर्षांपूर्वी
Viral xx 2gm prati लिटर फवारणी करा
Ssj
0
3 वर्षांपूर्वी
फवारणी करा