मिरचीवरील करपा - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

P

कळी येते पण मिर्चीचा आकार बरोबर होत नाही व ककळी गळ होते

आळी आहे,कळी जळते, मिर्ची वेडीवाकडी होते

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Prashant Gaikwad Blight of Pepper च्या नियंत्रणासाठी करझेट + स्ट्रेप्टोसायक्लीन चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

ढोबळी मिरची आणि मिरची

सरकोस्पोरा करपा व जीवाणूजन्य करप्यावर औषध सांगा

पानांचा रंग पिवळा व पानांवर राखाडी ठिपके

ढोबळी मिरची आणि मिरची

जमिनीपासून खोड वाळत आहे काय प्रॉब्लेम असेल

झाडाच्या मुळाशी करंडा

ढोबळी मिरची आणि मिरची

माझ्या मिरची पाने गुंडाळून गेली आहे मी दोन दिवसापूर्वी कीटक नाशक म्हणून रिसब ,टाटा माणिक, व स्टिकर असे मिसळून फवारणी केली पण काही फरक जाणवत नाही मी कोणती फवारणी केली पाहिजे

पाने गुंडाळत चाललीआहे व वाढ सुध्दा होतनायआहे

ढोबळी मिरची आणि मिरची

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा