मिरचीचे पान विकृत झालेली वरच्या बाजूने चुरडली आहे, ,झाडाची वाढ थांबली आहे,
मिरचीचे पान विकृत झालेली ,झाडाची वाढ थांबली आहे,अळी आहे पण मुख्य समस्या झाडांची पाने वरच्या बाजूने चुरडली आहे, 7 दिवसाआधी (1)फिप्रोनील40%इमिडक्लोराईड40% असलेला( फटाफट ), (2)xcyte (धरती) (3) कॅनॉन (4)19:19:19 water soluble ही फवारणी केली होती तरी काही फायदा झालेला नाही कृपया काही उपचार असेल तर सांगा
Venkat 603569
3 वर्षांपूर्वी
ओमदास रोटके Chilli Thrips च्या नियंत्रणासाठी निळे चिकट सापळे लावा आणि ट्रेसर + निमतेल चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Rahul 171
3 वर्षांपूर्वी
Difenthuron50+ amino acid+ fungicide or confidor + Amino acid + fungicide chi fawarani kara ani dar 4 diwashi fawarani ghyavi alatun paltun
Ganesh 31
3 वर्षांपूर्वी
Venkat Pawar. Tresar kay kam karate saheb
Prashant 46
3 वर्षांपूर्वी
Ganesh tresar he trips& ali control kart ..n best result aahe ....
Ganesh 51
3 वर्षांपूर्वी
Ha lal koli asnyche sanket ahet
Ganesh 51
3 वर्षांपूर्वी
Yas Abasin cha spry ghyva