मिरीवरील भूरी - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

C

ही‌ मिरची 4 महिन्याची आहे, पिवळापणा व वाढ होत नाही आहे?

पानांचा रंग पिवळा झाला आहे व पाने गळत आहेत आणि मिरची फुटवा करत नाही आहे व फुल येणं पण कमी झालंय.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Chetan Patil Powdery Mildew of Pepper भुरीच्या नियंत्रणासाठी नेटिवो + ईसाबियन चि फवारणी घ्या

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
G

यूरिया सोडा

1वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा