मिरचीवरील सरकोस्पोरा पानावरील ठिपके - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

खूप झाडांवर चुरडा मुरडा रोग पडला आहे आणि मिरची पण खूप सडण्या चा प्रकार खूप प्रमाणात दिसत आहेत. तर काय करू ?

खूप झाडांवर चुरडा मुरडा रोग पडला आहे आणि मिरची पण खूप सडण्या चा प्रकार खूप प्रमाणात दिसत आहेत.

1वाईट मतप्रदर्शन
V

महेंद्र भगवान नैनाव Chilli Cercospora Leaf Spot वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺🌱🌱

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
R

Radomil fungicide+ superconfidor + difenthuron50 wg + amino acid

1वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा