चुरडामुरडा - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

माझ्या मिरची वरील चुराडा मुरडा ( बोकड्या ) रोग काही केल्या जात नाही आहे आणि मिरची नवीन पाने सुद्धा काढत नाही आहे

मिरची ची पाने वरच्या बाजूने आखुडल्या सारखी झाली आहेत

1वाईट मतप्रदर्शन
V

भूषण अंबाडकर Chilli Leaf Curl Virus वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺🌱🌱

चांगले मतप्रदर्शन1

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

ढोबळी मिरची आणि मिरची

Pane piwadi aali ahe... Aani 15 zaad ch popti color aala ahe saga kay karu

Popti color aala ahe 15 zaad , aani mirchi kami yet ahe

ढोबळी मिरची आणि मिरची

पानावर पिवळा रंगाचे ठिपके. पडले आहेत आणि पान गळत आहेत उपाय सुचवा plz

पानावर पिवळा रंगाचे ठिपके. पडले आहेत आणि पान गळत आहेत उपाय सुचवा plz

ढोबळी मिरची आणि मिरची

मिरचीच्या रोप अचानकपणे सुकत असून संपूर्ण झाड नष्ट होत आहे. तसेच झाडाला फुल सुद्धा आलेले होते. कृपया करून उपाय सुचवा

मिरचीच्या रोप अचानकपणे सुकत असून संपूर्ण झाड नष्ट होत आहे. तसेच झाडाला फुल सुद्धा आलेले होते. कृपया करून उपाय सुचवा

ढोबळी मिरची आणि मिरची

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा