मॅग्नेशियमची कमतरता - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

P

पाने पिवळी पडतात व मिरची आखुड बनत आहे कोणती फवारणी करावी

पाने पिवळीपडतात उतपादनकमी आहे नवीन पालवी पिवळायेत आहे

3वाईट मतप्रदर्शन
V

Pradeep Sankapal मॅग्नेशियमची कमतरता Magnesium sulphate नावाचे खत टाका.

3वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
P

त्यामुळे पाने पिवळी होणार नाही का

1वाईट मतप्रदर्शन

पिकात वाड व पाणे पिवळी नाही पडली पाहिजे

1वाईट मतप्रदर्शन
S

फवारणी कोणती करची सर

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
B

Konti favarni karavi mg

1वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा