मिरीवरील भूरी - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

I

मिरची वाढ होतच नाहीये.फुल लागत नाहीये. कशामुळे होतय असा?

पान पिवळी पडत आहे. मिरची बारीक आहे. @Venkat Pawar.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Indranil Powdery Mildew of Pepper भुरीच्या नियंत्रणासाठी नेटिवो + 00:00:50 चि फवारणी घ्या

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
R

Praman sanga

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
R

Venkat Pawar. Praman sanga

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Raghunath Sitaram Yadav Indranil Powdery Mildew of Pepper भुरीच्या नियंत्रणासाठी नेटिवो100 ग्राम + 00:00:50500 ग्राम प्रति 200 लिटर पाणी चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

Pawer sir मला नंबर देऊ शकता का तुमचा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
R

Pawar sar मला नंबर देऊ शक्ताका आपला माहीति साठी

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Rahul Pawar माफ करा नंबर देण्याची परवानगी नाही

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
P

१५जानेवारी मिरची लागवड केली तर चालेल का?

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Pawar Anil Atjun हो चालेल लावा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा