युरोपियन लाल कोळी - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची चे पाने पिवळी होऊन गळून पडत आहेत कृपया उपाय सुचवा

पिवळी पाने होऊन गालत आहेत

1वाईट मतप्रदर्शन
U

अविनाश जाधव युरोपियन लाल कोळी आहे सर फिप्रोनील(5 SC) हा घटक असलेले 30 मिली पंप फवारणी करावी (बाजारात बायर चे रिजेट नावाने भेटते )

2वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

धन्यवाद सर🙏

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा