अस्कोचायटा करपा - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

यावर कोणती फवारणी करावी लागेल फुलवरा पण कमी आहे

पाना वर पिवळे आणि काळे डाग व फुलवरा कमी साठी काय करू

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
U

भगवान नैनाव अस्कोचायटा करपा आहे सर् डायफेनकोनॅझोल   याचे बाजारातील नाव स्कोअर ( score) आहे  याची 10-15 मिली प्रति 10 लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी .

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

ढोबळी मिरची आणि मिरची

‌‌‍‌‌पांढरे डाग पानावर पडतात

पानांचा रंग पीवळा पडत आहे

ढोबळी मिरची आणि मिरची

मिरची ची वाढ होत नाही मिरची वरती छोटी-छोटी पांढरे किडी आहेत, पानाच्या शिरा लाल होत आहेत आणि वरच्या बाजूला बोकडेले आहेत.

मिरची वरती छोटे छोटे पांढरे किडे आहेत मिरची चा कलर ब्राऊन, काळसर मिरची पडत आहे ,आणि तिची वाढ होत नाही आणि माल पण तोडण्यासाठी निघत नाही कृपया प्लीज काय करावे सांगा.

ढोबळी मिरची आणि मिरची

हे control करण्यासाठी कोनते औषध वापरावे

हा रोग नियंत्रण करण्यासाठी कोनते औषध वापरावे

ढोबळी मिरची आणि मिरची

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा