मिरीवरील भूरी - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

S

Sir khup jast parmanat jhadache pan pivale houn galat ahe Kay karav ani kasha mule galat ahe

Pan pivale houn galat ahe kasha mule ani Kay karav ya sathi

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Sagar Nainav भुरी Powdery Mildew of Pepper आणि करप्याच्या नियंत्रणासाठी नेटिवो चि फवारणी घ्या

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
S

Sir halu halu sarvh plot var pan gal hot ahe tar Kay favarni karavi lagel

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
K

बायरचे बुरशीनाशक असणारे अंत्रॅकॉल ज्यामध्ये प्रॉपीनेब कंटेंट आहे व 1919 19 एकरी तीन एकर खताची मात्रा व त्याचप्रमाणे चिलीमिक्स स्पेशल(सूक्ष्म अन्नद्रव्ये) याची फवारणी करावी.... त्याचप्रमाणे हे सगळं फवारणी केल्यानंतर तीन दिवसानंतर तुम्ही यूपीएल चे मे मॅकरीना टॉनिक ची फवारणी करावी...

1वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा