पाने पिवळी पडली आहेत व चुरडा मुरडा पडला आहे
चुरडा मुरडा पडला आहे व पाने पिवळी पडली आहेत तरी त्यावर कोणती फवारणी करावी किंवा कशाची मिरचीला खत कमतरता आहे मला सांगा
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याचुरडा मुरडा पडला आहे व पाने पिवळी पडली आहेत तरी त्यावर कोणती फवारणी करावी किंवा कशाची मिरचीला खत कमतरता आहे मला सांगा
मिरची वर चिमुरड्या आला आहे कोणतं फोवर्णी करावं
२ दिवसापुर्वी फेंडाॅल,बोरान,स्पिड च टाॅनिक फवारनी केली तर रिझल्ट मिळेल का
बुरशीचा प्रादुर्भाव पन दिसत आहे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603569
3 वर्षांपूर्वी
अजित Chilli Cercospora Leaf Spot वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺🌱🌱
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Phmurkut 41
3 वर्षांपूर्वी
फंगोहिटचा स्प्रे घ्या