चुरडामुरडा - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

D

पाने पिवळी पडत आहेत आणि मिर्चि अकड़त आहे ,मुळे कूजत आहेत व बुर्शी पन थोडीसी दिसत आहे

पाने पिवळी पडत आहेत आणि मिर्चि अकड़त आहे ,मुळे कूजत आहेत व बुर्शी पन थोडीसी दिसत आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Dnyaneshwar Kurde Chilli Leaf Curl Virus एकदा रोग आल्या नंतर काहीही उपाय उपलब्ध नाहीत पण काही शेतकऱ्यांना खालील उपाय चे चांगले अनुभव आलेले आहेत।  ओरिजिनल गीर गाईचे दूध 2ली + हळकुंड ची पावडर 250 ग्राम /100 ली पाणी  एकत्र करून असे दर 15 दिवसाला एक स्प्रे करा। ( हळकुंड घरी आणून पावडर करावी  रेडिमेड पावडर वापरु नये)

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा