मिरचीवरील करपा - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

S

शेंड फडा आहेत आता काय करायचं

शेंडा फडा आहेत आता काय करायचं

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Shivaji Patil Daud Blight of Pepper करप्याच्या नियंत्रणासाठी आमिस्टर + स्ट्रेप्टोसायक्लीन चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
R

Nativo+regent +Isabion 1gm,2ml,2.5ml per litre

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

ढोबळी मिरची आणि मिरची

मिरची लावून 37 दिवस झाले ,पण मिरची चि वाढ होत नही ,त्या साठी कोनते सेंद्रीय खते वापरवे ते सांगा? मिरची वर थोड़ा कोकड़ा दिसत आहे तरि कोनति फवारणी करु ते सांगा?

रोप वाढ होत नही , फुटवा नही ,रोग प्रतिकार नही रोपात.

ढोबळी मिरची आणि मिरची

मिरची च्या पानांवर ठिपके पडले आहेत, पाने कुर्ताडल्या सारखी वाटताय

मिरची च्या पानावर ठिपके पडले आहेत

ढोबळी मिरची आणि मिरची

66 दिवस झाले. मीरचीला बुरी आली आहे. लगेच जळेल असे कोणते औषध सोडायचे व फवारायचे

पांढरी बुरशी व प्रमाण कीती

ढोबळी मिरची आणि मिरची

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा