मिरचीवरील करपा - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

M

मिरची ची पाने पिवळी पडतात व गळून जातात

पानांचा रंग पिवळा पडणे आणि पान गळून जातात

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Mahesh Mohan Mulik Blight of Pepper च्या नियंत्रणासाठी करझेट + संचार 40 चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
M

2-4 रोपांना च असे झाल आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Mahesh Mohan Mulik वाढण्यापूर्वी नियोजन करा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
M

पानांच्या पाठीमागील भागास भुरी आसावी, असे वाटते

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
M

Venkat Pawar. करझेट+संचार 40हे सर्व प्लाॕट फवारयचे का?

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Mahesh Mohan Mulik हो सर्व प्लॉट वर वापरा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
P

Sir Shasta fulvadisati v mirchi stret fresh disnyasati market ret milnyasati plant develop karnyasti uplay sanga sir

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा