मिरचीवरील करपा - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

K

याची पिवळी पाने पडत आहे आणि वाढ पन थांबले आहे उपाय सांगा

पाने पिवळी आणि वाढ थांबली उपाय सांगा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Krushna Damodar Janjal करप्याच्या Blight of Pepper नियंत्रणासाठी रिडॉमिल गोल्ड चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
T

झाडा च्या मुडामधी गाठी आल्या काय ते पहा.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

ढोबळी मिरची आणि मिरची

व्यंकट सर 10 दिवस झाले मिरची लाऊन पण हा उडणारा काळा किडा जात नाही

Actra थिओमिथॉक्स 25% दोनदा वापरले रोगर वापरले तर चालेल का

ढोबळी मिरची आणि मिरची

मीरचीला फुल व डील फूटण्यसाठी कोणती फवारणी कराली

कोणते औषधि वापरावी ते सांगा

ढोबळी मिरची आणि मिरची

मिरचीच्या रोप अचानकपणे सुकत असून संपूर्ण झाड नष्ट होत आहे. तसेच झाडाला फुल सुद्धा आलेले होते. कृपया करून उपाय सुचवा

मिरचीच्या रोप अचानकपणे सुकत असून संपूर्ण झाड नष्ट होत आहे. तसेच झाडाला फुल सुद्धा आलेले होते. कृपया करून उपाय सुचवा

ढोबळी मिरची आणि मिरची

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा