मिरची झाड सुकत आहे काय झाले असेल
मिरचीचे झाड सुकत आहे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यामिरचीचे झाड सुकत आहे
शेंड्यावर बुरशी येत आहे कोणते औषध फवारावे
pan sukte ani marte muli pan suktey
पानांचा पिवळा,काळवट रंग.
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603569
4 वर्षांपूर्वी
Bibhishan Kishan Agalave Foot and Collar Rot च्या नियंत्रणासाठी कोसाईड + व्हॅलीडामायसीन चि आळवणी करा
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!राजू
11
4 वर्षांपूर्वी
करपा आला आहे यासाठी काय घ्यावे
अशोक
6
4 वर्षांपूर्वी
शिमला मिरचि सुकतेय काय करावे
Venkat
603569
4 वर्षांपूर्वी
अशोक जाधव हुमणी किंवा खोडकुज किंवा मूळकूज आहे का चेक करा
अशोक
6
4 वर्षांपूर्वी
हो मुळ कुजय
+dnyanu
0
3 वर्षांपूर्वी
Shimla mirchi chya mulya sadtat ky karn asel
Venkat
603569
3 वर्षांपूर्वी
+dnyanu Sarkate पाणी जास्त झाला असेल।
+dnyanu
0
3 वर्षांपूर्वी
Mirchiche shende kale padne ky konti favarni karavi