मॅग्नेशियमची कमतरता - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

खालची पाने पिवळी दिसत आहे

पाने पिवळी व शिरा हिरवट आहे उपाय सांगा

1वाईट मतप्रदर्शन
V

योगेश शंकर शेजवळ Magnesium Deficiency वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

ढोबळी मिरची आणि मिरची

७० दिवसांचे झाड झाले आहे , खालचे पाने पिवळी पडून गळून जात आहे.

दोन दिवसांपूर्वी metalyxyl ३५% systemic fungicide मारले आहे. कोणता स्प्रे घ्याला पाहिजे. हिरव्या पानाच्या मागे पांढरी भुरी चे टिपके आढळतात कमी प्रमाणात. पण पाने जास्त पिवळी होत आहे.

ढोबळी मिरची आणि मिरची

मिरचीची वाड होत नाही आणि पान कीडतात

पानावर कीड आहे यांवर उपाय काय आहे

ढोबळी मिरची आणि मिरची

मिरची मधे मर होत आहे. Copper Oxychloride, SAAF, Taqat, Alliete+ Copper chi drenching keli aahe 8 divsachya antarane. Tari sudhha मर hoth aahe.

पान सुकून जात आहे. झाड कोमजत आहे. @Venkat Pawar.

ढोबळी मिरची आणि मिरची

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा