फ्युसॅरियम मर - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

S

सर झाडे मरत आहे उपाय सांगा दोन दिवसापुर्वी रिडोमील& इमिडा फीप्रोनिल फवारले

कोकडा रोग पण आहे यावरील उपाय काय

11
F

Hi Sudhakar Jadhao Check out if there is anything like Fusarium Wilt For confirmation purpose please click on the above green hyperlink to get more info 🙂

2वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
S

पाने पिवळी नाही पडत आहे झाड जसेच्या तसे फळासहीत मरत आहे पहिल्या दिवशी छान दिसतं लगेचच दुसऱ्यादिवशी मरतात

2वाईट मतप्रदर्शन
F

I guess it might be then Black Cutworm For confirmation purpose please click on the above green hyperlink to get more info 🙂. Any better insight Suresh Gollar sir??

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
R

बॅक्टैरियल शिल्लक आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
R

विल्ट

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
I

Sudhakar Jadhao kay upay kela tumhi mar sathi

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
R

झाडांना पाणी लागले आहेत त्या साठी औषध सांगा

1वाईट मतप्रदर्शन

ट्रायकोडर्मा ची ड्रिचींग करा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
U

आळवणी/ड्रीपणे:- 1) लागवडी नंतर दर 10 दिवसांनी सुडो 1किलो+ मिलास्टिन 500 मिली आणि दर आमावस्या निमॅस्टीन 1किलो एकरी जमिनीतीळ सर्व बुरशीवर तसेच सूत्रकृमीवर नियंत्रण मिळेल.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
R

रोको औषध ड्रेसिंग करीत आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा